नागभिड
राहुल गांधी विचार मंच च्या नागभीड तालुका अध्यक्ष पदी दि 7-9-2020 ला नुकतीच मोनिल भाऊ देशमुख यांची निवड करण्यात आली,ही निवड डॉ सतीश भाऊ वारजूकर समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र ,आणि प्रविणभाऊ जीवतोडे कार्यकारी विदर्भ अध्यक्ष राहुल गांधी विचार मंच यांनी केली का न्ग्रेस पक्षा चे विचार,तसेच काँग्रेस पक्षाचे कार्य जनमानसात पोहोच विण्यासाठी तथा पक्ष संघटन वाढविण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असे मोनिलभाऊ देशमुख यांनी सांगितले या निवडी बद्दल जी प सदस्य खोजराम म्हर स कोल्हे,पचायत समीती सदस्य रंजनाताई पेंदाम, बल्लू गेटकर,संजय अगडे, ,पुरुषोत्तम पराते,अनिल माथन कर,डोनुजी पाकमोडे,विलास लांजेवार, गोलू गायकवाड , यांनी त्यांचे अभिनंदन केले,व नवीन वाट चाली साठी शुभेच्छा दिल्या ,

0 टिप्पण्या